Skip to content

Month: October 2025

“अजून वेळ नाही…”

Introduction:ही कविता मी आईसाठी लिहिली आहे. ती गेल्यापासून मनात एकच विचार येतो — तिने कधी मला एकटं सोडलं नाही, पण शेवटच्या वेळी मी तिला एकटं ठेवलं. आज जेव्हा मीही घाबरतो,…

“आपण दोघे अजूनही”

“We grew up, moved apart, yet in every memory we still play together — आईने जेव्हा“दोघं भाऊ घरात थांबा!” असं ओरडलं,तेव्हा आम्ही पावसात ओलेचिंब होऊनप्लास्टिकच्या बॉलसाठी भांडत होतो. मी तुझा…

“रात के इस सन्नाटे में, कोई आवाज़ नहीं आती”

रात के इस सन्नाटे में, कोई आवाज़ नहीं आती, बस यादों की चादर है, जो हर सांस में लिपटी जाती। छत की दरारों से झरती है पुरानी धूप, पर अब…

मन हे रिकामं

आसपास सारे आपुले, तरी मन हे रिकामं का रे?हास्यांच्या या मेळ्यातही, अंतरी वादळ चालले रे ॥१॥ सांजवात म्हणे कानाशी, “तू शोधतोस कोणाला रे?”उत्तर द्यायला शब्द नाही, शांत अश्रू बोलले रे…